road Tag

Posted On May 1, 2018By adminIn Top Stories

Saleli’s main road in bad shape

Saleli’s main road in bad shapeRead More
29th National Road Safety Week BeginsRead More
म्हापशातील रस्ते चतुर्थीपूर्वी बुझवा अन्यथा रस्ता रोको आंदोलन छेडून महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची चेतावणी म्हापसा बाजारपेठ परिसरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे चतुर्थीपूर्वी बुझवेत अन्यथा ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडलं जाईल, असा गंभीर इशारा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत दिला. रस्त्यावरील खड्डे आणि कचऱ्याच्या राशीमुळे म्हापसा बाजारपेठेत पाऊल ठेवणं कठीण बनलंय. याकडे पालिकेनं त्वरित लक्ष द्यावं, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केलीये.Read More
आंबेउदक ते कुड्डेगाळ रस्ता बनला धोकादायक कच्च्या रस्त्यावर अनेक ठिकाणी पडलेत खड्डे खाण कंपनीचा रस्ता बांधण्यास विरोध स्थानिकांनी सरकारला रस्ता बांधण्याची केली विनंती सावर्डे मतदारसंघातील आंबेउदक ते कुड्डेगाळ हा कच्चा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला असून या रस्त्यावरून जाताना वाहन चालकांना जीव मुठीत धरावा लागताहे. काही खाण कंपन्या हा रस्ता करण्यास आडकाठी करत आहेत. यावर सरकारनं त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी इथल्या ग्रामस्थांनी केलीये.Read More
नौदलाच्या हेलिकॉप्टरला दे धक्क… आयएनएस हंसावरील हेलिकॉप्टरमध्ये बिघाड सार्वजनिक रस्त्यावरून हेलिकॉप्टरला आणले ओढत नौदलाचं हेलिकॉप्टर अचानक रस्त्यावर अवतरल्यानं गोंधळ बुधवारी मध्यरात्री अचानक नौदलाचं हेलिकॉप्टर सार्वजनिक रस्त्यावरून धक्का मारत घेऊन जात असल्याचं दृश्य पाहून वास्कोतील नागरिकांच्या मनात कुतूहलं जागं झालं. वाहतूक पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली कडक बदोबस्तात हे हेलिकॉप्टर मोठ्या ट्रॅक्टरच्या मदतीनं ओढत घेऊन जात असल्याचं पाहून, हे नक्की काय चालू आहे, असा प्रश्न अनेकांच्या मनात डोकावला. हा कुठल्या लष्करी सरावाचा तर भाग नाही ना ! अशीही शंका काहीजणांनी उपस्थित केली. दरम्यान, हे हेलिकॉप्टर INS हंसा या गस्तीनौकेवर तैनात करण्यात आलं होतं; मात्रRead More

Posted On August 8, 2016By Akshay LadIn Local, Politics, Top Stories

NEGLIGENCE OF VETERINARY DOCTORS

पशुसंवर्धन खात्याचा निष्काळजीपणा भोवला सिद्धू वरक यांच्या चाळीस शेळ्या दगावल्या पशुसंवर्धन खात्याच्या दुर्लक्षामुळे दगावल्या शेळ्या सरकारला धनगरांची काळजी नसल्याचा आरोप एका बाजूनं सरकार धनगर समाजाला अनुसूचित जमातीला दर्जा देण्यास तयार नाहीये, तर दुसऱ्या बाजूनं त्यांचा पोटापाण्याचा व्यवसायही सुरक्षित ठेवण्यात अपयशी ठरलंय. हा प्रकार घडलाय खुटवळ धारगळ इथल्या सिद्धू वरक यांच्याबाबतीत…. वरक यांच्या चाळीस शेळ्या अवघ्या सहा दिवसांत मृत्युमुखी पडल्या. संततधार पावसामुळं शेळ्या आजारी पडल्या; मात्र चांदेल पशुसंवर्धन खात्याला त्यांना वाचवता आलं नाही. या प्रकारामुळं जनतेचे कोट्यवधी रुपये खर्चून पशुसंवर्धन खात्याचा पांढरा हत्ती कशासाठी पोसायचा, असा संतप्त सवाल नागरिकांतून केला जाताहे.Read More
कुर्टी-फोंडा येथील रस्त्याचे काम रखडले असून  या रस्त्याचे काम गेले वर्षभर हे काम संत गतीने सुरु आहे या प्रकाराने मात्र वाहन  चालकांना याचा नाहक त्रास होतोय. यात आता भर म्हणून अवजड वाहन येथे पार्क करून ठेवण्यात येत असल्यान समस्येत भर पडत आहेRead More
चिखली ते दाबोळी रस्ता बनला मृत्यूचा सापळ भूमिगत वीजवाहिन्यांसाठी खोदलेले रस्ते ‘जैसे थे’ चिखली ते दाबोळी दरम्यानचा रस्ता खड्डेमय बनल्यानं वाहन चालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागताहे. हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी स्थानिकांनी केलीये. सरकारनं ऐन पावसाळ्याच्या तोंडावर अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवल्यानं मुख्य शहरांतील नागरिकांचे जीवन धोक्यात आलंय. असाच प्रकार सध्या चिखली ते दाबोळी रस्त्यावर निर्माण झालाय. हा रस्ता म्हणजे अक्षरश: मृत्यूचा सापळा बनलाय. वीजवाहिन्या जमिनीखाली घालण्यासाठी हा रस्ता खोदून ठेवला होता. तो आता तसाच आहे. विमान प्रवाशांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे; मात्र त्याची डागडुजीRead More

Posted On July 2, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

REPAIR WORK STARTED OF PORVORIM POTHOLES

पर्वरी महामार्ग ठप्प; वाहतुकीची प्रचंड कोंडी ऐन धावपळीच्या वेळी महामार्ग बांधकाम घेतले हाती ‘इन गोवा’च्या दणक्यानंतर प्रशासनाला आली जाग इन गोवाच्या वृत्तानंतर लोकप्रतिनिधींनीही दिला होता इशारा काम हाती घेतले पण, त्यातही जनतेला धरले वेठीस मृत्यूचा सापळा बनलेल्या, पर्वरीतील राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचं काम ऐन धावपळीच्या काळात सुरू केल्यानं शनिवारी सकाळी महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. पर्वरीतील महामार्ग मृत्यूपथ बनल्याचे वृत्त ‘इन गोवा’नं प्रकाशात आणताचं प्रशासनाला जाग आली अन शनिवारी रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं, पण हे काम हाती घेतानाही प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका जनतेला बसला. प्रशासकीय कामात कसलंही नियोजन नसल्याचंRead More
पर्वरी विधानसभेसमोर दिसतो मृत्यु’पथ’ डांबर उखडून बनला निसरडा महामार्ग डोळ्यासमोरील समस्या सरकारला दिसेना पहिल्यास पावसात रस्त्यावरील डांबर गेले वाहून मांडवी नदीवर चालू असलेल्या नवीन उड्डाण पुलाच्या कामामुळं अगोदरचं वाहतुकी कोंडी होत असताना, आता विधानसभेसमोरील रस्ता उखडून गेल्यानं समस्येत भर पडलीये. में महिन्याच्या अखेरीस या रस्त्यांवर डांबर घालून ठिगळे मारण्यात आली होती; मात्र पहिल्याच पावसात डांबर वाहून गेलं आणि खाडी उखडली. त्यामुळं या भागांतून गाडी चालवण म्हणजे मृत्युच्या दाढेतून जात असल्याचा भास वाहनचालकांना होताहे. पणजी ते पर्वरी या भागात राष्ट्रीय महामार्ग पार करण्यासाठी वाहनचालकांना मोठी पराकाष्टा करावी लागताहे. मांडवी नदीवर चालूRead More
Close