robbery Tag

Day-Light Robbery Attempt At Our Lady Of Rosary Church, CurcaRead More
Indian Overseas Bank Robbery Attempt: Third Accused Remanded To Police CustodyRead More
Burglars loot House in Mapusa next To Dy. CM’s BunglowRead More

Posted On September 19, 2017By adminIn Crime, Top Stories

1 Nabbed For Daylight Robbery at Vasco

Posted On July 27, 2017By Akshay LadIn Crime, Local, People, Top Stories

BIKE ROBBERY IN PANAJI CAUGHT ON CCTV

पणजी – कॉर्तिन इथून दुचाकीचे चोरी बंटी-बबलीने चलाखीने पळवली दुचाकी बंटी – बबलीचा चेहरा सीसीटीव्हीत कैद पणजी पोलिसांत तक्रार दाखल राजधानी पणजीत एका बंटी बबलीने घराशेजारीच पार्क करून ठेवलेली दुचाकी पळवल्यानं खळबळ माजली. या बंटी बबलीचा प्रताप सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी या बंटी बबलीच्या हातात बेड्या ठोकल्या.Read More
ROBBERY CAUGHT ON CAMERA IN A JEWELLERY SHOP IN MAPUSARead More
राजधानीत भर चौकात दिवसाढवळ्या चोरी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी केली लंपास सांतिनेज सिग्नलवरील प्रकाराने माजली खळबळ सोनसाखळ्या चोरण्याच्या प्रकारात वाढ पोलीस बसलेत हात चोळत पणजीतील सांतीनेज भागात मंगळवारी दुपारपर्यंत सोनसाखळ्या चोरीच्या दोन घटना घडल्यानं खळबळ माजली. सकाळी फार्मसी कॉलेजजवळ चालत जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी लंपास केली. त्यानंतर दुपारी सांतिनेज सिग्नलवर एका वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून दुचाकीवरून चोरट्यांनी पळ काढला. दरम्यान, चोरांना पोलिसांचं अजिबात भय राहिलं नसून दिवसाढवळ्या गर्दीच्या ठिकाणी चोरी करण्यापर्यंत मजल गेल्याची टीका पणजीकरांमधून होऊ लागलीये.Read More
Close