RSS Tag

Posted On February 27, 2017By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

SANGH WAPASI OF VELINGKAR !

सुभाष वेलिंगकर ४ मार्चला करणार संघवापसी वेलिंगकर यांच्या संघवापसी राजकीय वर्तुळात माजली खळबळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी बंडखोरी करत ‘गोवा सुरक्षा मंच’ची स्थापना करून विधानसभा निवडणुकीत भाजपला जोरदार आव्हान दिलेल्या प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी आता मतदान झाल्यावर लगेच पुन्हा संघात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची बातमी झळकल्यानं सोमवारी राजकीय वर्तुळात खळबळ माजली. या बातमीनुसार सुभाष वेलिंगकर हे येत्या ४ मार्च रोजी म्हणजे निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच संघवापसी करणार आहेत, मात्र अजून यावर अंतिम निर्णय झालेला नसल्याची माहिती वेलिंगकर यांनी दिलीये. भाषा माध्यम प्रश्नावर भाजपनं इंग्रजीला अनुदान देण्याचा ठेका कायम ठेवल्यानं भारतीय भाषा सुरक्षाRead More
Manohar Parrikar for Rss Route March
RSS (Rashtriya Swayamsevak Sangh) conducts Path Sanchalan at Ponda. Also present for the function was Defence Minister Manohar ParrikarRead More

Posted On September 17, 2016By Akshay LadIn Local, Politics, Top Stories

I FOLLOW RSS AND ITS DISCIPLINE : PARRIKAR

‘मी संघाचा सच्चा कार्यकर्ता, संघात शिस्तीला प्राधान्य’ संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रतिक्रिया संघात पडलेल्या दरीवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार भाषा माध्यमाच्या प्रश्नावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये दरी पडल्यानंतर गोव्यातील संघ नेत्यांनी स्वतंत्र गोवा प्रांत स्थापन केलाय. या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्पष्ट नकार दिला. “मी संघाचा कार्यकर्ता आहे. संघानं घालून दिलेली शिस्त आम्ही पाळतो”, असं विधानं पर्रीकर यांनी यावेळी केलं.Read More
वेलिंगकर यांच्यासाठी संघ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे बांबोळीतील संघाच्या बैठकीत नेत्यांनी केला पदत्याग कोकण प्रांतातून बाहेर पडलेल्या संघनेत्यांनी स्थापन केला स्वतंत्र प्रांत दुखावलेल्या संघनेत्यांनी स्थापन केला स्वतंत्र ‘गोवा प्रांत’ भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या आंदोलनाला दिला पूर्ण पाठिंबा संरक्षणमंत्री पर्रीकर यांच्यावर साधले शरसंधान पर्रीकर यांनी मला आणि गोव्यातील जनतेला फसवल सुभाष वेलिंगकर यांची पर्रीकर यांच्यावर जाहीर टीका मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पकडले कान पत्रकारांसमोर उत्तर देण्यास दाखवली असमर्थता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा विभाग संघचालक सुभाष वेलिंगकर यांचे पद संघाकडून अचानक काढून घेतल्याच्या निषेधार्थ राज्यातील सर्व संघ पदाधिकारी आणि स्वयंसेवकांनी सामूहिक पदत्याग केला.Read More
माध्यम प्रश्नी संघ व भाजप कार्यकर्त्यांचा काही संबंध नाही दाबोळी भाजप मंडळRead More
Close