scam Tag

Posted On April 23, 2018By adminIn Politics, Top Stories

Scam In GMC’s Pharmacy Tender?

Scam In GMC’s Pharmacy Tender?Read More
India’s Biggest Scam Of ₹ 1,44,000 Crores In Goa?Read More
म्हापसा पालिकेवर व्यापाऱ्यांचा मोर्चा मोकळ्या जागेत परप्रांतीय व्यापाऱ्यांचे अतिक्रमण नव्या मार्केटनंतर मोकळ्या जागेत होणार होते पार्किंग पार्किंगसाठी केले जुन्या व्यापाऱ्यांचे स्थलांतर मग पार्किंगच्या जागेत नवी व्यापारी कुठून आले? संतप्त व्यापाऱ्यांचा पालिका मंडळाला सवाल नगरसेवकांच्या पाठींब्याने बाजारपेठे गैरप्रकारांना ऊत म्हापश्यातील व्यापाऱ्यांचा पालिका मंडळावर आरोप व्यापाऱ्यांपुढे पालिका मंडळाने घेतले नमते बाजारपेठेची संयुक्तपणे केली पाहणी बाजारपेठेतील देखरेख समिती आणि सोपो कंत्राटदारांच्या पाठिंब्याने म्हापसा बाजारपेठेत प्रचंड गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप करत सोमवारी इथल्या व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून पालिकेवर मोर्चा नेला. सकाळी मोठ्या संख्येनं व्यापारी आंदोलनकर्ते पालिकेसमोर जमा झाल्याचं पाहून नगराध्यक्षांनी तातडीनं त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चाRead More
सरकारची ऑनलाईन बिले भरण्याची व्यवस्था कोलमडली बेवसाईटसाठी केलेला लाखो रुपयांचा खर्च गेला वाया वीजग्राहकांना पुन्हा रांगेत उभे राहण्याची आणली पाळी प्रशासनातील भ्रष्टाचार उखडून काढण्यासाठी केंद्र सरकारनं डिजिटल इंडियाचा नारा देत देशातील सर्व व्यवहार कॅशलेस केले; मात्र केंद्र सरकारच्या धोरणांना गोवा सरकारनंच काळीमा फसलाय. त्यामुळं भ्रष्टाचाराची पाळमुळं राजकारण्यांच्या अंगात किती घट्ट बसलीयेत, हे समोर आलंय. हा प्रकार आहे वीज बिले भरण्यातील ऑनलाईन योजनेचा. मोठा गाजावाजा करत गोवा सरकारनं वीजबिले ऑनलाईन भरण्याची व्यवस्था केली खरी पण ही वेबसाईट चालत नसल्यानं योजनेचा फज्जा उडालाय. दरम्यान, या योजनेवर खर्च केलेले कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याचीRead More
जीसीए घोटाळा : आर्थिक गुन्हा अन्वेषणने केली चौकशी दयानंद नार्वेकर, बाळू फडते, चेतन देसाई यांची चौकशी ‘गोवा क्रिकेट संघटने’तील घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने गुरुवारी दयानंद नार्वेकर, बाळू फडते, चेतन देसाई यांची पुन्हा एकदा चौकशी केली. गोवा क्रिकेट संघटनेत २ कोटी ८७ लाख रुपयांचा कथित घोटाळा केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागानं यापूर्वी अकबर मुल्ला, चेतन देसाई आणि बाळू फडते यांना अटक केली होती. सध्या तिघेही जण जामिनावर मुक्त आहेत. २००७ साली झालेल्या या घोटाळ्यात तत्कालीन अध्यक्ष दयानंद नार्वेकर यांचाही सहभाग असल्याचा संशय आहे. त्यामुळं गुन्हा अन्वेषण विभागातर्फे या प्रकरणाचीRead More
ऑल ब्रॅन्ड प्रमोशन फसवणूक प्रकरण गोव्याचे तपास पथक महाराष्ट्रात रवाना तक्रारदारांनी घेतली तपास अधिकाऱ्यांची भेट ऑल ब्रॅन्ड प्रमोशन फसवणूक प्रकरणी मुख्य संशयितांचा शोध घेण्यासाठी आर्थिक गुन्हा विभागाचं पथक महाराष्ट्रात रवाना झालंय. या प्रकरणी ५४१ जणांकडून सुमारे १ कोटी ५७ लाख ८३ हजार ४३३ रुपयांची फसवणूक केल्याच्या तक्रारी आर्थिक गुन्हा विभागात दाखल झाल्या आहेत. या सर्व तक्रारदारांनी मंगळवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन, तपासाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी एक पथक महाराष्ट्रात गेल्याची माहिती देण्यात आली. आर्थिक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी कंपनीने वाहनांवर जाहिराती लावून पैसे कमविण्याचे आमीष दुचाकी तसेच चारचाकीRead More

Posted On June 28, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

PARTIALITY IN DEEN DAYAL SCHEME?

‘दीनदयाळ’ योजनेत पक्षपातीपणा केवळ भाजप समर्थकांना दिला जातोय लाभ केरी-तेरेखोल सरपंचांनी केला धडधडीत आरोप भाजप सरकारनं आखलेल्या योजना म्हणजे येणारी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी टाकलेला फास असल्याचं केरी-तेरेखोल इथल्या प्रकारानं उजेडात आलंय. ही योजना आखून ती आपल्याच समर्थकांनी देण्याचा प्रकार घडल्याचं इथल्या पंचसदस्यानी उघडकीस आणलंय. या ठिकाणी दीनदयाळचे अर्ज वाटण्याचा कार्यक्रम सरपंचांनी आयोजित केला होता; मात्र भाजप कार्यकर्त्यांनी त्याला हूल देऊन स्वत:च्या समर्थकांनाच या अर्जांचं वितरण केलंय.Read More

Posted On June 25, 2016By Akshay LadIn Local, Politics, Top Stories

GOA HOUSING BOARD SCAM

गृहनिर्माण घोटाळ्यात ठराविक जणांवर गुन्हा ‘युनाटेड गोवन फ्रंट’नं घेतला आक्षेप ‘युनाटेड गोवन फ्रंट’नं माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जामुळं गृहनिर्माण घोटाळा उजेडात आला. या घोटाळ्यात तत्कालीन गृहनिर्माण मंडळाच्या सर्व सदस्यांचा हात असताना गुन्हा मात्र केवळ दोघांच्या विरोधात दाखल करण्यात आल्याचा आरोप फ्रंटच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला.Read More

Posted On June 23, 2016By Akshay LadIn Local, Top Stories

Housing Scam : Elvis Gomes denied allegations

गृहनिर्माण घोटाळ्याशी संबंध नाही कथित घोटाळ्यावेळी एमडी पदावर नव्हतोच एल्विन गोम्स यांचा खुलासा कोलवाळ गृहनिर्माण वसाहतीत ज्या काळात कथित भूखंड घोटाळा झाला, त्या काळात आपण गृहनिर्माण मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नव्हतो, असा खुलासा एल्विस गोम्स यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. संचालक पद हाती घेण्यापूर्वी हा निर्णय घेतला होता. त्याला आपण जबाबदार नसल्याचा दावाही गोम्स यांनी केलाय.Read More
जीसीए घोटाळ्यात आणखी ५.८७ कोटींची भर रणजी खेळाडू नीलेश प्रभुदेसाई यांचा घणाघाती आरोप जीसीएच्या घोटाळ्यात बँकेचाही हात असल्याचा आरोप गोवा क्रिकेट संघटनेत ३ कोटी १३ लाखांचा घोटाळा झाल्याचं उघडं झाल्यानं खळबळ माजलीय. या घोटाळ्यात आता पाच कोटी ८७ लाख रुपयांची भर पडलीये. रणजी क्रिकेट खेळाडू नीलेश प्रभुदेसाई यांनी तसा आरोप सोमवारी पत्रकार परिषदेत केलाय. गोवा क्रिकेट संघटनेतील घोटाळा संशयित त्रिकुटाला आणखी चार दिवसांची कोठडी गोवा क्रिकेट संघटनेत घोटाळा प्रकरणी अटक केलेल्या त्रिकुटानं केलेला जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळून लावला. यामध्ये चेतन देसाई, विनोद फडके आणि अकबर मुल्ला यांचा समावेश आहे. संघटनेतRead More
Close