valpoi Tag

म्हाऊस पंचायतीमध्ये विकासकामे शून्य पाच वर्षांत विकासाऐवजी राजकारण जास्त ग्रामस्थांनी व्यक्त केली तीव्र नाराजी वाळपईतील म्हाऊस पंचायतक्षेत्रात पाच वर्षांत कसलाच विकास झाला नसल्याची टीका इथल्या ग्रामस्थांनी केलीये. पाचवर्षांत चार सरपंच या पंचायतीनं पाहिलेत त्यामुळं विकासापेक्षा राजकारणचं जास्त झाल्याचा आरोपही या ग्रामस्थांनी केलाय.Read More
आता कोब्राचीही ‘सरप्राईज व्हीजिट’ कोब्राला पाहून पोलीस स्थानकात धावपळ वाळपई पोलीस स्थानकातील प्रकार वाळपई पोलिस स्थानकात पोलीस निरीक्षकांच्या खोलीत किंग कोब्रानं ‘सरप्राईज व्हीजिट’ दिल्यानं गुरुवारी सकाळी पोलिस कर्मचाऱ्यांचे पळापळ झाली. त्यानंतर स्थानिक सर्पमित्रानं येऊन कोब्राला बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी सोडून दिलं. voice over प्रशासनातील मरगळ दूर होऊन शिस्त लागावी आणि सर्वजण सदैव दक्ष राहावे, यासाठी नव्यानं सत्तेत आलेल्या सरकारातील मंत्र्यांनी शासकीय कार्यालयांना ‘सरप्राईज व्हीजिट’ देण्याचा धडाका लावलाय. आता अशा ‘सरप्राईज व्हीजिट’ देण्यामध्ये किंग कोब्रानं देखील उडी घेतलीये. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गेल्याच आठवड्यात पणजीतील पोलीस मुख्यालयाला ‘सरप्राईज व्हीजिट’ दिली होती.Read More
45 protesting villagers, including 23 women, who blocked ore transportation are in Colvale jail and don’t have money for their bail sureties; Most are losing their daily wages with each day in prison. Over 350 villagers of Sonshi-Sattari claim they have been denied the right of fresh air and water, as in the past few months, the village has been severely affected due to mining ore transportation, raising clouds of dust and drying up water bodies. Their fate turned worse last week, when almost 45 villagers protesting the negligent approachRead More
दाबोसमधील गतिरोधकाच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष नगराध्यक्ष रामदास शिरोडकर यांची टीका प्रशासन आंदोलनाची वाट बघत आहेत का? : शिरोडकर दाबोस – नगरगाव इथं गतिरोधक उभारण्यासाठी दीड वर्षांपूर्वी पाठवलेल्या प्रस्तावावर उपजिल्हाधिकाऱ्यांनी काहीच उत्तर दिलं नसल्याची माहिती नगराध्यक्ष रामदास शिरोडकर यांनी शनिवारी पत्रकारांना दिली. अवेडेत ग्रामस्थांनी आंदोलन केल्यानंतर गतिरोधक उभारण्यात आला. अशा प्रकारचे आंदोलन दाबोसच्या नागरिकांनी उभारल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का? असा खडा सवालदेखील शिरोडकर यांनी व्यक्त केलाय.Read More
खोतोर्डातील बेपत्ता इसमाचा मृतदेह सापडला भिरोंडा इथे म्हादई नदीत सापडला मृतदेह मयताचे नाव रामनाथ ठाणेकर (रा. खोतोर्डा) दोन दिवसांपासून रामनाथ होता गायब दोन दिवसांपासून बेपत्ता असलेले खोतोर्डा सत्तरी इथले रहिवाशी रामनाथ ठाणेकर यांचा मृतदेह भिरोंडा इथं म्हादई नदीपात्रात तरंगताना आढळला. एक मृतदेह नदीपात्रात तरंगत असल्याची माहिती मंगळवारी दुपारी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मृतदेह बाहेर काढण्यात आला, मात्र त्याची ओळख पटत नव्हती. अखेर चार वाजण्याच्या सुमारास त्याची ओळख पटली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला.Read More
शिवरायांच्या पुतळ्यासाठी परवानगी द्या वाळपईतील शिवप्रेमींची पालिकेकडे मागणी छत्रपती शिवरायांचा आदर्श भावी पिढीमध्ये कायम राहावा, यासाठी वाळपईत शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी कायदेशीर परवाना द्यावा, अशी मागणी शिवप्रेमींनी केलीये. यासंदर्भात सोमवारी शिवप्रेमींनी स्वाक्षऱ्यांचं निवेदन वाळपई पालिकेला सादर केलं.Read More

Posted On February 28, 2017By Akshay LadIn Local, People

MARATHI DIN CELEBRATED IN VALPOI

सत्तरीत मराठी दिन उत्साहात मराठी भाषाप्रेमींचा चांगला प्रतिसाद गोवा मराठी अकादमीच्या सत्तरी प्रभागातर्फे सोमवारी मराठी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचं उद्घाटन अकादमीचे संचालक आनंद मयेकर, अॅड. शिवाजी देसाई, प्रकाश गाडगीळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मराठी अकादमीचे अध्यक्ष आनंद मयेकर यांनी मराठी भाषेवर वक्तव्य केले व तरुण पिढीला मराठीतून साहित्य लिहिण्यासाठी प्रोत्साहन करण्यास सांगितले. या कार्यक्रमास मराठी भाषाप्रेमींचा चांगला प्रतिसाद लाभला.Read More

Posted On February 19, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

Tension at Valpoi After Banners of Shivaji Torn

There was tension in Goa’s Valpoi town between the members of two religious groups, after banners depicting celebration of Shiv Jayanti were allegedly found torn on late Saturday evening. Over 200 people from both religious groups, were protesting outside the Valpoi police station till late on Saturday night, demanding action against those who tore the posters. Police sources said, that the tension started after a group tried to install a statue of a historical figure, which was objected to by members of another group. “The tension got worse after oneRead More
Close