VELINGKAR Tag

Parrikar & Parsekar Targetted Vidyaprabhodini School Out Of Personal Vendetta Against Me: VelingkarRead More
VELINGKAR GIVES “BEST WISHES” TO PARRIKAR FOR BY POLLRead More

Posted On February 27, 2017By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

SANGH WAPASI OF VELINGKAR !

सुभाष वेलिंगकर ४ मार्चला करणार संघवापसी वेलिंगकर यांच्या संघवापसी राजकीय वर्तुळात माजली खळबळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी बंडखोरी करत ‘गोवा सुरक्षा मंच’ची स्थापना करून विधानसभा निवडणुकीत भाजपला जोरदार आव्हान दिलेल्या प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी आता मतदान झाल्यावर लगेच पुन्हा संघात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची बातमी झळकल्यानं सोमवारी राजकीय वर्तुळात खळबळ माजली. या बातमीनुसार सुभाष वेलिंगकर हे येत्या ४ मार्च रोजी म्हणजे निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच संघवापसी करणार आहेत, मात्र अजून यावर अंतिम निर्णय झालेला नसल्याची माहिती वेलिंगकर यांनी दिलीये. भाषा माध्यम प्रश्नावर भाजपनं इंग्रजीला अनुदान देण्याचा ठेका कायम ठेवल्यानं भारतीय भाषा सुरक्षाRead More
वेलिंगकर यांच्या विरोधात भाजपची गुपचूप लढाई विद्याप्रबोधिनीच्या कार्यकारिणीतून काढण्यासाठी रचलाय कट संरक्षणमंत्री, मुख्यमंत्री यांनी कट रचल्याचा वेलिंगकर यांचा आरोप भाजपला जड झालेले प्रा. सुभाष वेलिंगकर यांना नामोहरम करण्यासाठी गुप्तपणे कटकारस्थाने रचली जात असल्याचा घणाघाती आरोप खुद्द वेलिंगकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. वेलिंगकर हे पर्वरीतील विद्याप्रबोधिनी संस्थेचे सचिव आहेत. या पदावरून हटवण्यासाठी संस्थेच्या ३२ सदस्यांनी प्रयत्न सुरू केलेत. यामागे खुद्द संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा हात असल्याचा आरोपही वेलिंगकर यांनी यावेळी केलाRead More
आपल्या जीवाला धोका : प्रा. सुभाष वेलिंगकर रात्री अपरात्री घराकडे येऊन केली जाते शिवीगाळ : वेलिंगकर दरम्यान, वेलिंगकर यांनी “आपल्या जीवाला धोका असल्याचे खळबळजनक माहिती दिलीये. रात्री अपरात्री घराकडे येऊन काहीजण शिवीगाळ केली जातं असल्याचं वेलिंगकर यांनी यावेळी सांगितलं.Read More
‘भाभासुमं’ची स्थापन इंग्रजी विरोध करण्यासाठी मराठी राजभाषेसाठी ‘भाभासुमं’चे व्यासपीठ नाही प्रा. सुभाष वेलिंगकर यांचा पत्रकार परिषदेत खुलासा भारतीय भाषा सुरक्षा मंचची स्थापना ‘मराठी राजभाषेसाठी झालेली नाही. इंग्रजीच्या विरोधात लढण्यासाठी झालीये. त्यामुळं मराठी राजभाषा समितीनं घेतलेल्या भूमिकेला मंच पाठिंबा देऊ शकत नाही, असं स्पष्टीकरण मंचचे निमंत्रक सुभाष वेलिंगकर यांनी पेडणे इथल्या पत्रकार परिषदेत दिलंय.Read More
साखळीतील भाजप, कॉंग्रेसचे कार्यकर्त्यांचा ‘आप’मध्ये प्रवेश मिलिंद गावस, प्रमोद गाड ‘आप’मध्ये दाखल भाजप आणि कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आम आदमी पक्षाकडे ओढ वाढत असल्याचं अलीकडे झालेल्या राजकीय घडामोडींवरून स्पष्ट होताहेत. अशाच प्रकारे सोमवारी साखळीतील भाजप आणि कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यानं आम आदमी पक्षात प्रवेश केला. यामध्ये नावेली – साखळीतील कॉंग्रेस कार्यकर्ते मिलिंद गावस आणि कुडणे – साखळीतील भाजप कार्यकर्ते प्रमोद गाड यांचा समावेश आहे.Read More
वेलिंगकर यांच्यासाठी संघ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे बांबोळीतील संघाच्या बैठकीत नेत्यांनी केला पदत्याग कोकण प्रांतातून बाहेर पडलेल्या संघनेत्यांनी स्थापन केला स्वतंत्र प्रांत दुखावलेल्या संघनेत्यांनी स्थापन केला स्वतंत्र ‘गोवा प्रांत’ भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या आंदोलनाला दिला पूर्ण पाठिंबा संरक्षणमंत्री पर्रीकर यांच्यावर साधले शरसंधान पर्रीकर यांनी मला आणि गोव्यातील जनतेला फसवल सुभाष वेलिंगकर यांची पर्रीकर यांच्यावर जाहीर टीका मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पकडले कान पत्रकारांसमोर उत्तर देण्यास दाखवली असमर्थता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा विभाग संघचालक सुभाष वेलिंगकर यांचे पद संघाकडून अचानक काढून घेतल्याच्या निषेधार्थ राज्यातील सर्व संघ पदाधिकारी आणि स्वयंसेवकांनी सामूहिक पदत्याग केला.Read More
Close