WATCH WHAT SUDIN DHAVLIKAR HAS TO SAY ON RAVI NAIK

Posted On June 9, 2016 By In Local, People, Politics, Top Stories


वयोमानामुळे रवी नाईक यांची बुद्धी भ्रष्ट
बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी डागली तोफ
सत्ता असताना रवी नाईक यांनी काहीही केले नाही
सत्ता गेल्यानंतर आठवला विकास : बांधकाममंत्री

वय झाल्याने माजी गृहमंत्री रवी नाईक यांची बुद्धी भ्रष्ट झालीये. त्यामुळं ते सध्या काहीही बरळत आहेत, अशी झणझणीत प्रतिक्रिया बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केलीये. फोंड्यातील सर्व विकासकामे मीच केल्याचा दावा रवी नाईक यांनी केला होता. त्याला ढवळीकर यांनी सडेतोड उत्तर दिलंय.

237
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close