Categories Civic Issues

अजब सरकार, गजब PWD!

कुडचडेत स्पीड ब्रेकरचा फलक, पण रस्त्यावर ब्रेकर गायब कुडचडे येथे Santoshi Mata मंदिरा समोरील रस्त्यावर स्पीड ब्रेकर असल्याचा फलक गेल्या वर्षभरापूर्वी लावण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात त्या ठिकाणी स्पीड ब्रेकरच नसल्याचे चित्र समोर आले आहे. या विसंगतीमुळे वाहनचालक संभ्रमात पडत असून PWD खात्याच्या कारभारावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *