Categories Civic Issues

आमदार जीत आरोलकर यांच्या निवासस्थानी 28 कन्यांचे पूजन

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने विधिवत पूजन सोहळा संपन्न नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आमदार जीत आरोलकर यांच्या निवासस्थानी कन्या पूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार जीत आरोलकर व ॲड. सिद्धी आरोलकर यांनी विधिवत रीतीने एकूण 28 कन्यांचे पूजन करून त्यांना सन्मानित केले.

About The Author

More From Author

5 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *