नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने विधिवत पूजन सोहळा संपन्न नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आमदार जीत आरोलकर यांच्या निवासस्थानी कन्या पूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार जीत आरोलकर व ॲड. सिद्धी आरोलकर यांनी विधिवत रीतीने एकूण 28 कन्यांचे पूजन करून त्यांना सन्मानित केले.
Categories
Civic Issues
Montenegro yacht charter yacht charter Montenegro