Categories Art & Culture

उगवे मोपा येथे श्री भूतनाथ आणि श्री रवळनाथ तरंगांची पारंपारिक भेट

माऊली आणि महादेव दर्शनासाठी आलेल्या तरंगांचे भक्तिभावाने स्वागत उगवे मोपा येथे श्री भूतनाथ आणि श्री रवळनाथ या दोन पारंपारिक तरंगांनी उगवे येथील माऊली आणि महादेव दर्शनाला भेट दिली. या धार्मिक सोहळ्याला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहून भक्तिभावाने दर्शन घेतले.

About The Author

More From Author

1 comment

… [Trackback]

[…] There you can find 36432 more Information on that Topic: ingoanews.com/उगवे-मोपा-येथे-श्री-भूतना/ […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *