Categories Civic Issues

कदंब पठारावर दाट धुके

सकाळच्या वेळी दृश्यमानता कमी शुक्रवारी सकाळी कदंब पठार परिसरात दाट धुक्याची चादर पसरल्याचे पाहायला मिळाले. सकाळच्या थंड वातावरणामुळे आणि आर्द्रतेमुळे हा परिसर धुक्याने वेढला गेला असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *