म्हापसा पोलिस ट्रक व चालकाच्या शोधात करसवाडा परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा व्यक्ती ट्रकच्या खाली झोपलेला असताना वाहने त्याला चिरडले . घटनेनंतर मापसा पोलिसांनी तातडीने कारवाई करत ट्रक व चालकाचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास सुरू असून, मृतकाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
Categories
Crime
करसवाडा येथे वाहनाखाली झोपलेली व्यक्ती चिरडून ठार

