Categories Crime

कळंगुटमध्ये युवकाला धमकी; चौघांना अटक

बीएनएसएस कलम १७० अंतर्गत कारवाई कळंगुट येथे एका स्थानिक युवकाला धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत चौघांना ताब्यात घेतले. पीआय आमोणकर यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. संभाव्य गंभीर गुन्हा टाळण्यासाठी बीएनएसएस कलम १७० अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *