Categories Political

कळंगुटमध्ये वीज खात्याकडून बेकायदेशीर डोंगर कापणी; सरपंचांचा आरोप

पंचायतीची परवानगी नाही; तक्रारीनंतरही वन खात्याची कारवाई लांबणीवर कळंगुट येथील वीज खात्याकडून बेकायदेशीरपणे डोंगर कापणी केली जात असल्याचा गंभीर आरोप सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी केला आहे. या कामासाठी पंचायतीची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत तक्रारी करूनही वन खात्याकडून अद्याप कारवाई करण्यात आलेली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *