पंचायतीच्या तक्रारीनंतर तपासणी; गोवा मेडिकल रजिस्टर नसल्याचे उघड काणकोण येथे एका होमिओपॅथी डॉक्टरकडून रुग्णांना एलोपॅथी उपचार दिले जात असल्याचा संशय स्थानिक पंचायतीने व्यक्त केला. यानुसार संबंधित यंत्रणेने रुग्णालयाची तपासणी केली असता संबंधित डॉक्टरकडे गोवा मेडिकल रजिस्टर नसल्याचे समोर आले.या प्रकरणी पुढील चौकशी सुरू असून नियमभंग आढळल्यास आवश्यक ती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
Categories
Civic Issues
काणकोणात होमिओपॅथी डॉक्टरकडून एलोपॅथी उपचारांचा संशय

