Categories Crime

कुंकळ्ळीमध्ये HP गॅस वितरण वाहनावर हल्ला

चालक व कामगारांना मारहाण; एजन्सीकडून कडक कारवाईची मागणी, LPG पुरवठा बंद करण्याचा इशारा कुंकळ्ळी परिसरात HP गॅस वितरण वाहनावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात वाहन चालक व लोडर्स यांना मारहाण करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच कुंकळ्ळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. दरम्यान, संबंधित एजन्सीने दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करत वितरण वाहनांना संरक्षण देण्याची गरज व्यक्त केली असून, सुरक्षा न मिळाल्यास LPG पुरवठा बंद करण्याचा इशाराही दिला आहे.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *