Categories Entertainment

कुठ्ठाळी कार्निवल उत्साहात

कला व संस्कृती मंत्री रमेश तवडकर यांच्या हस्ते उद्घाटन; आमदार अँटन वाझ यांची उपस्थिती कुठ्ठाळी कार्निवल उत्साहात संपन्न झाला . कार्यक्रमाचे उद्घाटन कला व संस्कृती मंत्री Ramesh Tawadkar यांच्या हस्ते करण्यात आले.रंगतदार मिरवणूक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते .

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *