Categories Entertainment

कुडचडे कार्निवाल उत्साहात संपन्न

रेल्वे स्टेशन ते कदंबा बसस्थानक परिसरात रंगतदार मिरवणूक कुडचडे शहरात कार्निवाल मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. रेल्वे स्टेशन ते कदंबा बस स्थानक दरम्यान रंगतदार मिरवणुकीने परिसर दणाणून गेला. विविध सांस्कृतिक सादरीकरणे, आकर्षक देखावे आणि पारंपरिक वेशभूषेमुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्निवालला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी आमदार रेजिनाल्ड लोरेन्को यांनी उपस्थित राहून सहभागी कलाकारांचे कौतुक केले आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *