Categories Civic Issues

“कोणत्याही प्रभागातून जिंकू शकतो” – सुरेंद्र फुर्ताडो

मनपा निवडणुकीसाठी प्रभाग ९ मधून उमेदवारी अर्ज दाखल; बाबूश मोन्सेरात यांना शुभेच्छा महानगरपालिका निवडणुकीसाठी आमी पणजीकर पेनल मधून सुरेंद्र फुर्ताडो यांनी प्रभाग ९ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र ३० पैकी कोणत्याही प्रभागातून निवडणूक लढविल्यास आपण जिंकू शकतो,” असा आत्मविश्वास Surendra Furtado यांनी व्यक्त केला.तसेच चार दशकांपासून मित्र असलेले , Babush Monserrate यांना त्यांनी शुभेच्छा देताना मैत्री आणि राजकारण वेगळे असल्याचे सूचित केले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *