प्रवासादरम्यान कार जळून खाक; सुदैवाने जीवितहानी नाही कोलवाळेहून म्हापसाकडे जात असताना एका ओम्नी कारला अचानक आग लागून वाहन पूर्णपणे जळून खाक झाली . या घटनेत कारमधील प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.
Categories
Civic Issues
कोलवाळे–म्हापसा मार्गावर ओम्नी कारला भीषण आग
