Categories Political

गोव्यात क्रीडा क्षेत्र मजबूत करण्यावर भर — क्रीडामंत्री रमेश तवडकर

क्रीडा विभाग अधिक सक्षम करण्यासाठी पुढील सुधारणा आवश्यक “मी गोव्यातील क्रीडा विभाग अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. क्रीडा क्षेत्रात अजून सुधारणा करण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी केले. त्यांनी सांगितले की, राज्यातील तरुणांना अधिक संधी, चांगली सुविधा आणि योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी शासन सातत्याने पावले उचलत आहे.

About The Author

More From Author

2 comments

Andrewzer says:

Do you want to go to Montenegro? where in europe is Montenegro an Adriatic holiday with pristine beaches and beautiful cities. Resorts, excursions, and active recreation. An ideal destination for travel and seaside relaxation.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *