बीएलओ देतील घराघरात भेट; लोकशाही मजबूत करण्यासाठी जबाबदार मतदार बनण्याचे आवाहन गोवा राज्यात विशेष सघन पुनरावलोकन (Special Intensive Revision) अंतर्गत गणनाक्रम फॉर्मचे वितरण ४ नोव्हेंबर पासून सुरू झाले आहे. या उपक्रमांतर्गत बीएलओ (Booth Level Officers) घराघरात जाऊन फॉर्म वितरित करत आहेत. प्रत्येक पात्र नागरिकाने या प्रक्रियेत सहभाग घेऊन आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करणे अत्यंत आवश्यक आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी जबाबदार मतदार बना — अशी निवडणूक विभागाची जनतेला विनंती आहे.
Categories
Political
गोव्यात SIR अंतर्गत गणनाक्रम फॉर्मचे वितरण सुरू

