धोकादायक वळणावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात चापोली वळणावर गाडीवरील नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात २२ वर्षीय रविश कुमार या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.एका धोकादायक वळणावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला . या अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा तपास सुरू आहे
Categories
Civic Issues
चापोली वळणावर भीषण अपघात ; २२ वर्षीय रविश जागीच ठार

