Categories Political

दाबोळी विमानतळ कधीही बंद होणार नाही – कृष्णा साळकर

गोव्यात भविष्यात तिसऱ्या विमानतळाचीही गरज भासू शकते दाबोळी विमानतळ कधीही बंद होणार नाही, अशी ठाम भूमिका भाजप प्रवक्ते आणि वास्कोचे आमदार Krishna Salkar यांनी मांडली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चुकीची माहिती पसरवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.कॅप्टन Viriato Fernandes यांनी आपल्या स्रोतांकडून मिळालेली माहिती खुल्या व्यासपीठावर सादर करावी, असे आवाहन करत सालकर यांनी गोव्यात पर्यटनाची प्रचंड क्षमता असून भविष्यात गोव्यात तिसऱ्या विमानतळाचीही गरज भासू शकते, असे मत व्यक्त केले.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *