सहा महिन्यांसाठी अंतर्गत रस्त्यांचे रूट बदलण्याविरोधात तक्रार दाबोळी स्थानिकांचा फ्लायओव्हर प्रकल्पासाठी वाहतूक वळवण्यास विरोध आहे. या पार्श्वभूमीवर प्रसासकीय अधिकारी वास्को पोलीस निरीक्षक आणि RTO यांनी या भागाची फनी केली याबाबत सर्व पैलूंचा विचार करून अहवाल तयार केला जाईल अशी माहिती अधिकार्यांनी दिली
Categories
Civic Issues

