IGP चौरसिया, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एना क्लीटस, SP टिकम वर्मा यांचा मंदिर परिसरात आढावा दामोदर भजनी सप्ताहाच्या अनुषंगाने मंदिर व परिसराची सुरक्षा व सुविधांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी पोलिस आणि प्रशासनाने संयुक्त पाहणी केली. या पाहणीत गोव्याचे IGP के. आर. चौरसिया, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एना क्लीटस, दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांच्यासह विविध सरकारी विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते. साप्ताहिक उत्सवाच्या काळात सुरळीत व सुरक्षित व्यवस्थेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Categories
Uncategorized