जिल्हा पंचायत उमेदवाराच्या घरोघरी प्रचाराला मोठी गर्दी नगरगाव–सत्तरी मतदारसंघातील जिल्हा पंचायत उमेदवार प्रेमनाथ दळवी यांच्या घरोघरी प्रचारादरम्यान मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळाली. मतदारांनी दाखवलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे दळवी यांच्या प्रचाराला अधिक बळ मिळाले असून, स्थानिक विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला.
Categories
Political

