Categories Civic Issues

नगरसे–काणकोण येथे वारंवार जलवाहिनी फुटण्याचे प्रकार

नागरिक त्रस्त; कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नगरसे–काणकोण परिसरात वारंवार जलवाहिनी फुटण्याच्या घटना घडत असून स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. प्रत्येक वेळी दुरुस्तीचे काम केले जात असले तरी कायमस्वरूपी तोडगा निघत नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.जलपुरवठा खंडित होणे, रस्त्यांची हानी आणि पाण्याची नासाडी या समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून संबंधित विभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *