अपघातात दुचाकीस्वाराला दुखापत, पेडणे पोलिसांकडून पुढील तपास सुरू न्हयबाग पोरसजवळील जंक्शनवर स्कॉर्पिओ चारचाकी आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पेडणे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.
Categories
Civic Issues

