Categories Civic Issues

पराक्रम, धैर्य आणि स्वाभिमानाचा दिवस!

फार्मागुडी किल्ल्यावर शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराजांना अभिवादन शिवजयंतीनिमित्त माहिती व प्रसिद्धी खात्याच्या वतीने फार्मागुडी किल्ला परिसरात आयोजित कार्यक्रमात ऊर्जा मंत्री Ramkrishna Dhavalikar (सुदिन धवळीकर) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि स्वराज्य स्थापनेतील योगदानाची आठवण करून त्यांच्या विचारांचे अनुसरण करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास विविध अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *