Categories Art & Culture

पर्रा येथे खास भजन संध्या

लोबो वाड्यात नारवेकर कुटुंबियांनी केले आयोजन, सावंतवाडीकरांचे भक्तिगीतांनी वातावरण रंगले लोबो वाडो, पर्रा येथील नारवेकर कुटुंबियांनी गणेशोत्सवानिमित्त विशेष भजन संध्याचे आयोजन केले. या प्रसंगी सावंतवाडी येथील भजन मंडळाने सादर केलेल्या भक्तिगीतांनी वातावरण भारावून गेले. भक्तिभावाने रंगलेल्या या कार्यक्रमाला अनेक भाविकांनी उपस्थित राहून उत्सवी सोहळ्याचा आनंद लुटला.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *