Categories Art & Culture

पारंपारिक कलेचा वारसा जपणारा कलाकार — संदीप शेट मांद्रेकर

देऊळवाडा येथील संदीप शेट मागील अनेक वर्षांपासून नरकासुराचे मुखवटे, तुळशी वृंदावन व गणपती मूर्ती तयार करतात देऊळवाडा मांद्रे येथील संदीप शेट मांद्रेकर हे पारंपारिक पद्धतीने मागील कित्येक वर्षांपासून नरकासुराचे मुखवटे तयार करत आहेत. स्थानिक परंपरेचा वारसा जपत ते मुखवट्यांसोत तुळशी वृंदावने आणि गणपतीच्या मूर्तींची निर्मिती करून आपली कला आजही जिवंत ठेवत आहेत.

About The Author

More From Author

1 comment

… [Trackback]

[…] There you will find 93304 more Information to that Topic: ingoanews.com/पारंपारिक-कलेचा-वारसा-जप/ […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *