सरपंच अजय कलंगुटकर व माजी जिल्हा सदस्य दीपक कलंगुटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार्से सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या देणगी कूपन विक्रीचा शुभारंभ नुकताच पार्से येथे सरपंच अजय कलंगुटकर आणि माजी जिल्हा पंचायत सदस्य दीपक कलंगुटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. गणेशोत्सवाच्या तयारीला गती देण्यासाठी आणि मंडळाच्या उपक्रमांना आर्थिक बळ देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
Categories
Civic Issues