Categories Art & Culture

पालये येथे तुकाराम महाराजांचा ‘वैकुंठ गमन’ देखावा

शिवम संजय गडेकर यांच्या बागाईत वाड्यात सात दिवसांसाठी भाविकांसाठी खुला बागाईत वाडा, पालये येथे शिवम संजय गडेकर यांच्या निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्त तुकाराम महाराजांचा ‘वैकुंठ गमन’ हा देखावा साकारण्यात आला आहे. भक्तिभाव आणि कलात्मकतेचा संगम असलेला हा देखावा सात दिवसांसाठी गणेशभक्तांसाठी खुला ठेवण्यात आला आहे. या आकर्षक सजावटीमुळे परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *