राजभवनात पार पडला शपथविधी समारंभ; मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि अन्य मान्यवरांची उपस्थिती पुसापती अशोक गजपती राजू यांनी आज गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्रीमंडळातील सदस्य, तसेच वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. शपथविधी सोहळा औपचारिकतेत आणि उत्साहात पार पडला.
Categories
Political