Categories Art & Culture

पेठेचावाडा-कोरगाव येथे शेट्ये घराण्याचा बारा कुटुंबांचा श्री महागणपती

कुटुंबीयांच्या भक्तिभावाने सजवलेला आकर्षक गणेशोत्सव कोरगाव येथे शेट्ये घराण्याच्या बारा कुटुंबीयांनी गणेशोत्सवानिमित्त श्री महागणपतींचा भव्य देखावा उभारला आहे. भक्तिभावाने सजविलेला हा देखावा परिसरातील भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत असून, उत्सवाच्या आनंदात भर घालतो आहे.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *