Categories Art & Culture

पेडणेतील धादेश्वर मंदिराजवळ कृष्ण जन्माचा देखावा

सुनील सुर्यकांत अमेरकर यांची आकर्षक निर्मिती पेडणे तालुक्यातील वरचेआमरे येथील धादेश्वर मंदिराजवळ सुनील सुर्यकांत अमेरकर यांनी साकारलेला कृष्ण जन्माचा देखावा भक्तांचे आकर्षण ठरत आहे. सुंदर सजावट, प्रकाशयोजना आणि धार्मिक वातावरणामुळे हा देखावा गणेशोत्सवात भक्तांसाठी विशेष ठरत आहे.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *