विरोधकांचा जोरदार आक्षेप, गोंधळ वाढल्याने आमदार विरेश बोरकर यांना बाहेर काढण्यात आले ‘पो गो विधेयका’वर चर्चा सुरू असताना गोवा विधानसभेत बराच गदारोळ झाला. यावेळी बोरकर यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने त्यांना सभागृहाबाहेर काढण्यात आले. सभापतींनी शिस्तभंगाचे कारण देत बोरकर यांना ‘मार्शल आउट’ करण्याचे आदेश दिले
Categories
Political