Categories Civic Issues

प्रभू व्हायोलेट्टा रहिवाशांची आरोग्य सचिवांशी भेट; दूषित पाण्याच्या समस्येवर चर्चा

तक्रारीनंतरही समस्या कायम; सोमवारी पुढील बैठकीची घोषणा, संबंधित विभागांना नोटिसा डाबोळी येथील प्रभू व्हायोलेट्टा संकुलातील रहिवाशांनी दूषित पाण्याच्या गंभीर समस्येबाबत आरोग्य सचिवांची भेट घेतली. यापूर्वी अनेक वेळा तक्रारी करूनही ही समस्या कायम असल्याचे रहिवाशांनी निदर्शनास आणून दिले. यावर आरोग्य सचिवांनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा करत सोमवारी पुढील बैठकीचे आश्वासन दिले असून संबंधित सर्व विभागांना नोटिसा बजावण्याची घोषणा केली आहे.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *