अंकिता कामत यांच्या याचिकेवर सुनावणी पूर्ण पोंडा मतदारांच्या वतीने अंकिता कामत यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. याबाबत माहिती देताना वकील नितीन सरदेसाई यांनी सांगितले की, याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली असून आता न्यायालयाचा निकाल प्रलंबित आहे. या प्रकरणाकडे तमाम गोमंतकीयांचे लक्ष लागले आहे.
Categories
Civic Issues

