Categories Civic Issues

फोंड्यात हिंदवी स्वराज्यची भव्य रॅली उत्साहात

रॅलीदरम्यान विविध सामाजिक व स्थानिक मुद्द्यांवर एकजुटीचा संदेश फोंडा येथे हिंदवी स्वराज्यच्या वतीने सायंकाळी उशिरा भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. घोषणाबाजी आणि शिस्तबद्ध संचलनातून संघटनेने आपली भूमिका ठळकपणे मांडली. तसच रॅलीदरम्यान विविध सामाजिक व स्थानिक मुद्द्यांवर एकजुटीचा संदेश देण्यात आला.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *