२.१७० किलो वजनाचा चांदीचा फेटा बायणा खापरेश्वर सौंस्थानने देव खापरेश्वराला चांदीचा फेटा अर्पण केला , या प्रसंगी उपस्थित भाविकांनी उत्साहाने आणि श्रद्धेने या भेटीला मान दिला.
Categories
Civic Issues
बायणा खापरेश्वर संस्थेकडून देव खापरेश्वराला चांदीचा फेटा

