लाइव्ह हॅपी एनजीओ व हणजुणे ग्रामपंचायतीचा संयुक्त पुढाकार; स्थानिकांचा उत्स्फूर्त सहभाग हणजुणे बोंदीर वाडो येथे लाइव्ह हॅपी एनजीओ आणि पंचायतीच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. फेली गोम्स आणि सरपंच सुरेंद्र गोवेकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या उपक्रमात स्थानिक नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदविला. यावेळी Delilah Lobo यांनीही स्थळाला भेट देत नागरिकांना परिसर स्वच्छ ठेवण्याचे आणि कचरा न टाकण्याचे आवाहन केले.
Categories
Civic Issues
बोंदीर वाडो, बाडे येथे स्वच्छता मोहीम उत्साहात

