दामू नाईक, सुदिन धवळीकर यांची उपस्थिती; दिवंगत रवी नाईक यांच्या वारशाला पुढे नेण्याचा निर्धार भाजपच्या निवडणूक कार्यालयाचे शुक्रवारी सायंकाळी दिमाखात उद्घाटन करण्यात आले. यावेळी दामू नाईक, सुदिन धवळीकर, सुभाष शिरोडकर, गोविंद गावडे, नरेंद्र सावईकर, अपूर्वा दळवी तसेच पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्ष नेत्यांनी यावेळी विश्वास व्यक्त करत सांगितले की, ऋतेश नाईक हे निर्णायक विजय मिळवत दिवंगत रवी नाईक यांच्या राजकीय वारशाला पुढे नेतील.
Categories
Political
