Categories Art & Culture

मराठवाडा मांद्रे येथे पार्सेकर कुटुंबीयांची आकर्षक सजावट

जगन्नाथ पार्सेकर यांच्या निवासस्थानी भग्न मंदिराचा देखावा, पर्यावरणपूरक मूर्ती ठरली आकर्षण मांद्रे मराठवाडा येथील जगन्नाथ पार्सेकर यांच्या निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यंदा मंडपामध्ये भग्न मंदिराचा देखावा साकारण्यात आला असून, गणेशमूर्ती पर्यावरणपूरक स्वरूपात बसविण्यात आली आहे. कलात्मकता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या सजावटीचे भाविकांकडून कौतुक होत आहे.

About The Author

More From Author

7 comments

… [Trackback]

[…] Find More on on that Topic: ingoanews.com/मराठवाडा-मांद्रे-येथे-पा/ […]

Здесь доступны как классические игровые автоматы, так и современные видеослоты.
[url=https://7v4.casino/]Pinco Casino[/url]
Выбирая Pinco Casino, вы делаете ставку на надежность и комфорт.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *