Categories Art & Culture

मांद्रे भगवती सप्तेश्वर येथे दसरोत्सवाची शानदार सुरुवात

पावसाची पर्वा न करता भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी मांद्रे भगवती सप्तेश्वर परिसरात दसरोत्सवाची शानदार सुरुवात झाली असून पावसाची तमा न बाळगता भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवदर्शन घेतले. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या गर्दीमुळे मंदिर परिसर भक्तिभावाने आणि उत्साहाने दुमदुमून गेला.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *