Categories Political

माजी सरपंच रामकांत बोरकर यांचा सिद्धना मेटींवर जोरदार प्रहार

“कर्नाटक राज्योत्सव हा सांस्कृतिक नव्हे, निवडणूक उत्सव होता” — बोरकर यांचा हल्लाबोल सांकवाळचे माजी सरपंच रामकांत बोर्कर यांनी सिद्धना मेटीवर तीव्र टीका करत *कर्नाटक राज्योत्सव हा सांस्कृतिक कार्यक्रम नसून आगामी निवडणुकीपूर्वीचा “इलेक्शन उत्सव” होता* असा आरोप केला आहे. बोर्कर म्हणाले, “मेटी माझा चांगला मित्र आहे, त्याला निवडणूक लढवायचा पूर्ण अधिकार आहे. पण “कर्नाटकने म्हादईचे पाणी वळवले तेव्हा तुम्ही का गप्प राहिलात? आसा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला त्यांच्या वक्तव्यांमागे केवळ निवडणूक प्रसिद्धी असल्याचा आरोप त्यांनी केला.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *