अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली; गावात आनंद व उत्साहाचे वातावरण माड-बाणसाय येथे नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात अखेर श्री गणपती बाप्पांची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. अनेक वर्षांपासून गावकऱ्यांची असलेली प्रतीक्षा यानिमित्ताने पूर्ण झाली असून संपूर्ण परिसरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. धार्मिक विधी, भजन-कीर्तन आणि भक्तांच्या मोठ्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला.
Categories
Civic Issues

