Categories Civic Issues

माद्रे सात्विक डान्स स्टुडिओत नृत्य सादरीकरण

मोरर्जी सार्वजनिक श्री दुर्गा उत्सव समितीच्या आयोजनात उत्साही परफॉर्मन्स मोरजी सार्वजनिक श्री दुर्गा उत्सव समितीच्या आयोजनात दुर्गा पूजन उत्सवाच्या निमित्ताने सात्विक डान्स स्टुडिओ, मांद्रे यांच्यामार्फत नृत्याचा कार्यक्रम पार पडला. कलाकारांनी विविध नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

About The Author

More From Author

86 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *